डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित येथील सिद्धार्थ कॉलेजचे निलंबित प्राचार्य डॉ. कृष्णा ए.पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...
पिशवीबंद दुधाची विक्री करणाऱ्या अमुल, वारणा आणि मदर डेअरी या तीन नामांकित कंपन्यांच्या दुध विक्रीवर टाकण्यात येणारा बहिष्कार विक्रेत्यांनी तूर्तास मागे घेतला आहे. ...
वाढत्या तणावाने रविवारी रात्री आणखी एका पोलिसाचा बळी घेतला. गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत कुंभारे यांचे राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ...
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी महागडी अशी संपूर्ण बुलेटप्रुफ आणि सोयिसुविधांनी सज्ज असलेली कोट्यवधींची बीएमडब्ल्यू ताफ्यात आणण्यात आली. ...