लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

समन्वय समितीमध्ये सेनेचा सहभाग अनिश्चित - Marathi News | Senna's participation in the Coordination Committee is uncertain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समन्वय समितीमध्ये सेनेचा सहभाग अनिश्चित

भाजपा आणि राज्य सरकार या दोन्हींवर नाराज असलेल्या घटक पक्षांशी समन्वय राखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज एका समन्वय समितीची घोषणा केली ...

...आणि देशात परतायचा निर्णय घेतला - Marathi News | ... and decided to return to the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि देशात परतायचा निर्णय घेतला

असह्य वेदनेसह जखम दिवसेंदिवस चिघळत असल्याने जीव नकोसा झाला होता. कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. भारतीय असल्यामुळे तर सेवा-सुश्रुषेतही मुद्दामहून दुजाभाव केला जायचा. ...

ट्रान्सहार्बरसाठी चीनचे सहकार्य - मुख्यमंत्री - Marathi News | China's cooperation for transahberber - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्सहार्बरसाठी चीनचे सहकार्य - मुख्यमंत्री

दीर्घ काळापासून रखडलेल्या शिवडी-न्हावा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पासाठी चीनचे सरकार वित्तीय मदत आणि प्रकल्प उभारणीसाठीही सहकार्य करणार आहे, ...

मॅगीवर चर्चा सुरू - Marathi News | Maggie continued to discuss | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅगीवर चर्चा सुरू

उत्तर प्रदेशात घेतलेल्या मॅगीच्या काही नमुन्यात आरोग्यास हानिकारक असणारे पदार्थ आढळल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. ...

सोशल साइट्सवर ‘सूर्यदेवता’ हिट - Marathi News | 'Sun god' hits on social sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल साइट्सवर ‘सूर्यदेवता’ हिट

सकाळीच कामानिमित्त घराबाहेर पडणारा नोकरदार वर्ग असो किंवा घरातील दैनंदिन कामे आटोपणारा महिलावर्ग असो, सर्वांच्याच तोंडी ‘वाढता उन्हाळा’ हाच विषय आहे. ...

७० टक्के पोलिसांना तंबाखूचे व्यसन - Marathi News | 70 percent of the police addiction to tobacco | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० टक्के पोलिसांना तंबाखूचे व्यसन

पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के असून ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने (सीपीएए) केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. ...

सिद्धिविनायक मंदिराला आयएसओचा दर्जा - Marathi News | ISO-level status for Siddhivinayak Temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिराला आयएसओचा दर्जा

संस्थेच्या पुढाकाराने उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सिद्धिविनायकाची पूजा केली. ...

सुधारित डीपीमध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको - Marathi News | Improved DP did not interfere with the officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधारित डीपीमध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको

राज्य सरकारच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात असंख्य त्रुटी आढळून आल्या होत्या़ ...

१७ वर्षीय मुलीवर बलात्कार - Marathi News | 17-year-old girl raped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ वर्षीय मुलीवर बलात्कार

एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गणेश नावकर (२०) या तरुणाला अटक केली आहे. ...