जमीन विक्रीतून आलेल्या पैशापैकी आपला हिस्सा दिला नाही, या रागातून आत्या विठाबाई रघुनाथ वाघमारे (४५) यांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वाकस आदिवासी वाडीत घडली. ...
मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकरी आत्महत्या नापिकीमुळे नव्हे, तर व्यसनाधिनता, हुंडा, घरगुती भांडणे अशा कारणांस्तव झाल्याचा धक्कादायक असा प्राथमिक अहवाल क्षत्रिय यांना शुक्रवारी सादर केला. ...
कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)तब्बल सहा तास चौकशी केली. ...