...अशाच प्रकारे आताही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जुई खाडीपूल आणि तळोजा खाडीपुलाच्या रंगरंगोटीच्या कामाचे प्रत्येकी चार तुकडे करून ती कामे ठरावीक सहा ठेकेदारांना देण्याचा घाट रचल्याचे निविदांवरून दिसत आहे. ...
डिसेंबरच्या सुरुवातीला एक महिन्याचे बिल ३४ लाख रुपये आले असून उन्हाळ्यात बिलाचा आकडा ४० लाखांवर जाऊ लागला आहे. वर्षभरात तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त खर्च वीजबिलांवर खर्च होऊ लागला आहे. ...