मोबाइल कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे ठिकठिकाणी मोबाइल टॉवर्सची संख्या वाढत चालली आहे. सोसायट्यांना पैशाचे आमिष दाखवून मोबाइल कंपन्या शहरात टॉवर्सचे जाळे पसरवत आहेत. ...
येथील औद्योगिक परिसरातील एम्बायो लि. या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे दूषित पाणी कारखान्याबाहेर राजरोसपणे सोडण्यात येत ...
नवी मुंबईमधील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे खारघर रेल्वे स्थानक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत ...
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात योग्य प्रावीण्य मिळावे यासाठी सुसज्ज क्रीडांगण होण्यासाठी कोलाड व सुतारवाडी येथील क्रीडांगणासाठी दहा लाख रुपयांचा निधी ...
पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस आणल्या आहेत ...
कुकशेत येथील मारहाणप्रकरणी फरार असलेल्यांपैकी तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरावर झालेल्या कारवाईवरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती. ...
वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे ...