पालिकेने खरेदी केलेल्या नवीन १०० बसेस चालविण्याचा ठेका मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला पुन्हा द्यावा, अशी मागणी कंपनीच्या संचालकांनी प्रशासनाकडे केली आहे. ...
वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून आले आहे. ...
संकटकाळी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी पोलिसांनी मोबाइल अॅप्लीकेशन तयार केले आहे. सिटीझन कॉप नावाचे हे स्मार्ट अॅप्लीकेशन सुरक्षेच्या बाबतीत महिला ...
जोगेश्वरी परिसरात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या इसमाला आंबोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ...
रस्त्यावरील कचरा वेचणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी मीरा रोडमधील यास्मिन हुसेन या गृहिणीने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रस्त्यावरच शाळा सुरू केली आहे. ...
वाहतूककोंडीच्या साडेसातीतून कल्याणकरांची लवकरच सुटका करून शहरातील वाढत्या अपघातांना रोखले जाईल, असे ठोस आश्वासन भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी ...