लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबई खारघर कामोठेत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply cut off in Kharghar Kamothe, Navi Mumbai on Friday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई खारघर कामोठेत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासह पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे परिसराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. ...

निवृत्त पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची २३ लाखांची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू - Marathi News | 23 lakh fraud of wife of retired Deputy Commissioner of Police; A case has been registered against the builder, investigation is on | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवृत्त पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची २३ लाखांची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

फसवणूक झालेल्या महिलेने २०१७ मध्ये भूपेशबाबू यांच्या एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पाच्या योजनेमध्ये ९ लाख ५३ हजार ८७५ रुपये गुंतविले होते. ...

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन भागीदारीत बांधणार बुलेट ट्रेनचा ठाणे डेपो, स्पर्धक कंपन्यांपेक्षा निम्म्या दराची ९४५ कोटींची निविदा मंजूर - Marathi News | Thane depot of bullet train to be built in partnership with Delhi Metro Rail Corporation, 945 crore tender approved at half price of competing companies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन भागीदारीत बांधणार बुलेट ट्रेनचा ठाणे डेपो, स्पर्धक कंपन्यांपेक्षा निम्म्या दराची ९४५ कोटींची निविदा मंजूर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीनजीकच्या भारोडी आणि अंजूर गावाच्या हद्दीतील तब्बल ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्यात येत आहे. ...

शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; मुंबईतील MBA तरुणाच्या हाती पडल्या बेड्या! - Marathi News | Offensive comments about ncp chief Sharad Pawar MBA youth arrested from Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; मुंबईतील MBA तरुणाच्या हाती पडल्या बेड्या!

मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या विशाल गोर्डे या एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ...

सिडको काढणार ३,५०० घरांची सोडत? सर्वसामान्यांची वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपणार - Marathi News | cidco will draw 3 500 houses the year long wait of common people will end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको काढणार ३,५०० घरांची सोडत? सर्वसामान्यांची वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपणार

पुढील चार वर्षांत उर्वरित ६७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे.  ...

तुर्भेमधील भोसले कुटुंबियांवर दुहेरी संकट; अंत्यविधीसाठी गेल्यानंतर घरात चोरी - Marathi News | Double crisis on Bhosle family in Turbhe; Burglary in a house after going to a funeral | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भेमधील भोसले कुटुंबियांवर दुहेरी संकट; अंत्यविधीसाठी गेल्यानंतर घरात चोरी

अजारपणामुळे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू : अंत्यविधीसाठी गेल्यानंतर घरात झाली चोरी ...

नवी मुंबईत दुमदुमला 'श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष - Marathi News | datta jayanti in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दुमदुमला 'श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष

शहरात सर्वत्र दत्त जयंती उत्सव उत्साहात. ...

कळंबोली आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण; रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती - Marathi News | Third Corona patient found in Kalamboli; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण; रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वी खारघर शहरात दोन रुग्ण आढळले होते. ...

तिरुपती देवस्थानला हवाय आणखी ५ एकरचा भूखंड; शासनाने निर्णय घ्यावा, सिडकोची विनंती - Marathi News | tirupati temple wants another 5 acre plot government should take a decision cidco request | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिरुपती देवस्थानला हवाय आणखी ५ एकरचा भूखंड; शासनाने निर्णय घ्यावा, सिडकोची विनंती

हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे तक्रार केली आहे. ...