राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल कार्यालय गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी भाड्याच्या जागेत आहेत. ही जागा अपुरी पडत असून येथे सुविधांची वानवा आहे ...
शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. जुगार अड्डे बंद केल्यानंतर आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवर लक्ष केंद्रित केले आहे ...
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आठवडाभरात अनेक तर्कवितर्क काढले गेले. परमार हे बरबटलेल्या व्यवस्थेचे बळी असल्याचा संशय दाट होत गेला ...
घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची परवड होत असल्याने पुढील सात वर्षांत अल्प आणि दुर्बल गटांसाठी तब्बल पाच लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही ...
इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे तो सडू लागला आहे. बाजार समितीमध्ये मंगळवारी जवळपास २५ टन कांदा कचराकुंडीत टाकला असून ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर व रॉकेल पुरविले जात आहे. सुरक्षा रक्षकांनी दोन दिवस टाकलेल्या धाडीमध्ये ...