लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

गॅसवाहिनीचे काम पूर्ण - Marathi News | Completed gas work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गॅसवाहिनीचे काम पूर्ण

सिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. ...

‘शाळाबाह्य’ने शिक्षकांची दमछाक - Marathi News | Teachers '' out of school '' tired of teachers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘शाळाबाह्य’ने शिक्षकांची दमछाक

उद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात. ...

पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | People suffer due to water scarcity | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ...

एफडीएची २६ दुकानांवर धाड - Marathi News | 26 shops in FDA's shops | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एफडीएची २६ दुकानांवर धाड

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे ...

शिवसेना स्वबळावर लढणार - Marathi News | Shiv Sena will fight on its own | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेना स्वबळावर लढणार

नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ प्रभागांमध्ये शिवसेना स्वाभिमानाने स्वबळावर लढणार असल्याचे म्हसळा शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...

नेरळमध्ये वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic movement in Kerala | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरळमध्ये वाहतूक कोंडी

नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने ...

औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट नदीत - Marathi News | Industrial colonization sewage directly in the river | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट नदीत

खोपोली येथील मुळगाव औद्योगिक वसाहतीतील सिमला इंडस्ट्रीजच्या सांडपाण्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत असल्याने मुळगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची ...

कुळकर्णींच्या कानफटात हाणा - राज - Marathi News | Hunt in the Kanquan's Kanpha - Raj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुळकर्णींच्या कानफटात हाणा - राज

सुधींद्र कुळकर्णींना काळे फासले, पण त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम थाटात झाला. काळे फासून काय मिळाले? त्याऐवजी त्यांच्या कानफटात हाणायला हवी होती. ...

नाशिकमधील शस्त्रसंग्राहलयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार - राज ठाकरे - Marathi News | Bal Thackeray's name will be given to the Shishar Sangrhalaya in Nasik - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिकमधील शस्त्रसंग्राहलयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार - राज ठाकरे

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना जागा मिळवू शकलेली नाही, आम्ही नाशिकमध्ये बांधण्यात येणार्‍या शस्त्रसंग्राहलयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार आहे ...