लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान - Marathi News | kamble couple from kharghar honored with invitation shri ram pran pratishtha in ayodhya | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान

नवीन खारघरमधील  कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.  ...

एका चोराला पकडले, आणखी तिघे लागले हाती, रेल्वेत करायचे मोबाइलची चोरी - Marathi News | One thief was caught, three more were caught, stealing mobile phones in the train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका चोराला पकडले, आणखी तिघे लागले हाती, रेल्वेत करायचे मोबाइलची चोरी

ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेत तसेच फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. ...

"पिल्लू, आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू!", असे म्हणत आधी प्रेयसीला संपवले - Marathi News | "Pillu, let's enter another life!", ended the first lover, kalamboli crime case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पिल्लू, आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू!", असे म्हणत आधी प्रेयसीला संपवले

एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा गुन्हे शाखा पोलिसांनी केला आहे, तर तिच्या हत्येनंतर तरुणानेदेखील आत्महत्या केल्याने मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. ...

विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण  - Marathi News | A sword engraved with the ten incarnations of Vishnu, will be offered to Lord Ramchari by lovers of Shiva | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत.  श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे. ...

१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात चार जणांसह आजी-माजी संचालकांवर गुन्हा - Marathi News | 44.25 crore fraud of 160 flat owners, case against four persons and ex-directors in Taloja police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा

गणेश कुंदन सिंग बिष्ट हे सेक्टर १७, खारघर येथे राहत असून, २०१० मध्ये त्यांना हेक्स ब्लॉक्स प्रोजेक्ट व बिल्डरचे कार्यालय दिसले. ...

रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चौघांना अटक  - Marathi News | Navi mumbai police arrested four mobile phone thieves in trains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेल्वेत मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चौघांना अटक 

रेल्वेत, स्थानकात करायचे चोरी.  ...

प्रभू रामचरणी शिवप्रेमी ८० किलोचे खड्गअस्त्र अर्पण करणार - Marathi News | On th ocassion of ram mandir inauguration shivpremi will offer 80 kg stone weapon in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रभू रामचरणी शिवप्रेमी ८० किलोचे खड्गअस्त्र अर्पण करणार

मुठीला सोन्याचा मुलामा : खड्गाच्या पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरले. ...

श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद - Marathi News | Prasad of 25 thousand kg of ladoo on the occasion of Sri Ramlalla's installation ceremony | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद

प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत. ...

प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, एक महिन्यानंतर गुन्हा उघड - Marathi News | A young man committed suicide by killing his girlfriend, the crime was revealed after a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या, एक महिन्यानंतर गुन्हा उघड

कळंबोली येथून वैष्णवी बाबर (१९) ही १२ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी नोंद केली. ...