जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतनधारकाना प्राप्त होणाऱ्या रकमेची माहिती देणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक कोषागार कार्यालयात नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ...
नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर निर्बंध असतानाही शहरात ठिकठिकाणी या नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते. ...
नालेसफाईचा गोपनीय अहवाल फुटलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करत बुधवारी स्थायी समिती बैठकीतही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ...
मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. ...
करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले ...
राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर स्मार्ट सिटी स्पर्धेसाठीचा प्रस्ताव फेटाळला. देशात पहिला क्रमांक मिळविण्याची शक्यता असताना सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ...