पनवेल व सिडको वसाहतीत कुठेही रिक्षा व्यवसायासाठी मीटरचा वापर केला जात नाही. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भाडे दरावरून वादही होतात. ...
चालत्या लोकल ट्रेनमध्ये ७० वर्षीय महिलेशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार विरार-चर्चगेट लोकलमध्ये शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे. ...
तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य, पच्छिम आणि हार्बर अश्या ३ ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. हा मेगाबॉल्क साधारण ४ वाजेपर्यंत असणार आहे. ...