लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

कोकणच्या एसी डबल डेकरला ५२ टक्के प्रतिसाद - Marathi News | Konkan AC double decker responds 52 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणच्या एसी डबल डेकरला ५२ टक्के प्रतिसाद

मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. ...

मुदत तपासूनच वापरा गॅस सिलिंडर - Marathi News | Use Gas Cylinders to Check Fixed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुदत तपासूनच वापरा गॅस सिलिंडर

घरगुती गॅस सिलिंडर वापराबाबत अद्यापही ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. अनेकांना गॅस गळतीबरोबरच सिलिंडरलाही ठरावीक मुदत देण्यात आलेली असते ...

वन टाईम प्लॅनिंग कोलमडले - Marathi News | One time planning collapses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वन टाईम प्लॅनिंग कोलमडले

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसनेच २०१३ मध्ये वन टाईम प्लॅनिंगच्या नावाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. ...

रिक्षा चालकावर खुनी हल्ला - Marathi News | Assault rickshaw | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षा चालकावर खुनी हल्ला

करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले ...

शिवसेना - भाजपा आक्रमक - Marathi News | Shivsena - BJP aggressor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेना - भाजपा आक्रमक

राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर स्मार्ट सिटी स्पर्धेसाठीचा प्रस्ताव फेटाळला. देशात पहिला क्रमांक मिळविण्याची शक्यता असताना सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ...

सिडको अधिकाऱ्यांना फुटला घाम - Marathi News | CIDCO officials scolded | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको अधिकाऱ्यांना फुटला घाम

सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रहिवाशांची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चे, ...

रायगड बाजारमुळे गोंधळ - Marathi News | Coalition due to Raigad market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगड बाजारमुळे गोंधळ

रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत ...

‘आरक्षण’आदिवासींचा मोर्चा - Marathi News | Reservation 'Tribal Front' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘आरक्षण’आदिवासींचा मोर्चा

आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. ...

कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान - Marathi News | Kolhapur type binders are being selected boards | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोल्हापूर टाईप बंधारे ठरताहेत वरदान

तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे ...