लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दुकाने व घरे - Marathi News | Shops and houses to the obstacles in road widening | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दुकाने व घरे

रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. पालिकेच्या इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे दुकाने बांधण्यात येणार असून, ...

पोलीस हवालदारास एक वर्षाची शिक्षा - Marathi News | Police Havildar gets one year's education | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलीस हवालदारास एक वर्षाची शिक्षा

लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबईतील पोलीस हवालदार केशव पाटील यांना ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एम. वलीमहमद यांनी दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ...

वसई-विरारच्या २९ गावांचा प्रश्न टांगणीला - Marathi News | Question of 29 villages in Vasai-Virar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसई-विरारच्या २९ गावांचा प्रश्न टांगणीला

गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता ...

स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा - Marathi News | CM's relief for smart city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा

सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ...

सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची - Marathi News | Fishermen's alert is important for maritime security | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची

सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले. ...

विरोधकच बनले गोंधळी - Marathi News | Opponent became confused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरोधकच बनले गोंधळी

निवडणुकांपासून शिवसेना - भाजपा नगरसेवकांनी पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँगे्रसला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही ...

पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा - Marathi News | Supply inquiry of the department of supply | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा

रायगड जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्येपैकी नऊ लाख लोकसंख्येचा आधार क्रमांक शिधापत्रिकांना सिडिंग करण्याचे काम अद्याप बाकी आहे. मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०१५ ही सरकारने डेडलाइन दिली आहे ...

अवधूत तटकरेंचा राजीनामा - Marathi News | Avadhuta Tatkare's resignation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवधूत तटकरेंचा राजीनामा

येथील नगराध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत अनिल तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ...

शुभ गटणी रायगडचा कर्णधार - Marathi News | Auspicious group captain of Raigad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शुभ गटणी रायगडचा कर्णधार

महाराष्ट्र क्रि केट असोसिएशनतर्फेघेण्यात येणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रि केट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या ...