मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडपजवळ रविवारी दुपारी आय-२० कारला झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. ...
प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शनिवारी सुकापूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात नैनाविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघर शहराचा देखील यामध्ये समावेश आहे. ...
शहरात सध्या पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचा मुबलक प्रमाणात वापर करणाऱ्या नवी मुंबईकरांना पाण्याची काटकसर करताना कसरत करावी लागत आहे ...
पनवेल शहरातील २०४५ सालच्या लोकसंख्येचा विचार करून शहर पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण १५३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...