पर्सेसीन नेटवर सरकारने ५ फेब्रुवारीपासून घातलेली बंदी तत्काळ मागे घेण्याची मागणी पर्सेसीन फिशरमन वेल्फेअर असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे. ...
शहराचे वैभव असलेले प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सोमवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा होणार आहे. ...
रायगड जिल्ह्यात सर्वात श्रीमंत व भौतिक सुविधा उत्तम असणारा तालुका म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील ८४,७१३ कुटुंबीयांकडे स्वत:चे वाहन, २५,०३१ जणांकडे संगणक व लॅपटॉप आहे. ...