महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचा भूगोल शिकविला जात आहे. शाळेच्या भिंतीवर काढलेल्या देशाच्या नकाशातून दिल्ली व राज्याच्या नकाशातून मुंबई वगळण्यात आली आहे ...
प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. समितीने याकरिता विस्तृत सर्व्हे केला आहे. वाढती लोकवस्ती त्याचबरोबर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला आहे ...
जिल्ह्यातील २३ ठिकाणी लहान मासेमारी बंदर उभारण्याच्या प्रस्तावांपैकी वरसोली आणि करंजा येथील जागेचे प्रस्ताव योग्य असल्याचा निर्वाळा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे. ...
पेण : मुंबई - गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. ...