पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा मनुष्याने बळकावल्याने पशुप्राण्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. वाशीतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पशुपक्ष्यांच्या मायेचा आधार देऊन ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सामाजिक संस्था, राजकीय ...
बेकायदेशीर दगड उत्खनन करणाऱ्या ८२ दगडखाणी सील करण्याची कारवाई ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केली असून, यात सर्वाधिक दगडखाणी नवी मुंबई परिसरातील आहेत. ...
सिडकोने पनवेल व उरण तालुक्यामधील सार्वजनिक सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मूळ गावठाणपासून विकसित नोडमधूनही आवश्यकतेप्रमाणे मैदाने व उद्याने विकसित ...
मंत्रालयातून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला कर्मचाऱ्यांकडून विरोध होवू लागला आहे. महापालिकेतील कर्मचारी युनियनने याविरोधात कंबर कसली असून ...
तळोजातील केमिकल झोन परिसरातील डांबर कंपनीत लागलेल्या आगीत एकूण ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी ४ कामगारांचा गुरुवारी मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक ...
धूलिवंदनाच्या दिवशी दिघा येथे दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामधील एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला असून दुसऱ्याच्या हत्येची शक्यता वर्तवली जात आहे. ...
रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा ...