कचऱ्यासाठी दोन डबे ठेवण्याच्या पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी केराची टोपली दाखविल्यामुळे ओला व सुका तसेच ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे ठेवण्याची सक्तीच यापुढे करण्यात येणार ...
ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधने म्हणून विकल्या जाणाऱ्या बनावट सौंदर्यप्रसाधनांचा बाजार मुंबईत खुलेआमपणे सुरू आहे. या धंद्यात कोट्यवधींची उलाढाल होत असून, महिला वर्ग यात फसला जात असल्याचे ...
सिद्धार्थ शर्मा (३२) या तरुणाला दिल्लीत रस्ता ओलांडताना सोमवारी एका भरधाव मर्सिडीज गाडीने उडविल्याने त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थ हा नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी होता ...
देशात सर्वाधिक आंबा विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. फेब्रुवारीपासून मार्केटमध्ये आवक सुरू होत असली तरी खरा हंगाम गुढीपाडव्यापासून सुरू होत ...
पनवेलमध्ये खासगी शैक्षणिक संकुलांचे पेव फुटले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शुल्कवाढ, पालकांची आंदोलने, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सरकारकडून लागू करण्यात आलेले उपक्रम ...
महाराष्ट्रभर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या रोहा तालुक्यात जाणवू लागली आहे. तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील उसर गावानजीक डोंगराळ ...
पालीतील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर महंमद पैगंबरांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी पाली पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य ग्रुप मेंबर्सला समज देवून सोडण्यात आले ...
येथील केटी बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी नव्याने जलवाहिनी टाकली जात असून नागोठणे ते शेतपळस दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी काही हरकती घेतल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले ...