तालुक्यातील खामगाव येथे मोहल्ल्यात राहणाऱ्या निसार जोगीलकर व त्यांचे दोन बंधू यांच्या सामायिक घराला सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ...
महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याही पुरुषापेक्षा कमी नाहीत, त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळू शकतात, यासाठी मंगळवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्जत ...
तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील मौजे खरसई येथे ११ बंद घरांत घरफोडी करण्यात आली. शिवसेना खरसई शाखेत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. ...
समुद्राच्या चारही दिशांच्या खाड्यांच्या विळख्यातील पेणचं दादर गाव १९८९ च्या पुरात उद्ध्वस्त झालं. गेली २६ वर्षे या गावातील २,५०० एकर भातशेती खाऱ्या पाण्याने बुडून नापीक झाल्यामुळे ग्रामस्थ ...
लिफ्टसाठी खणलेल्या खड्यात साठवलेल्या पाण्यात बुडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पिडीत कुटुंबियांना ...
राजकारणाचा किंचितही गंध नसतानाही गावच्या सरपंचपदाची जबाबदारी मोठ्या शिताफीने सांभाळण्याचे काम लव्हाळी या आदिवासी पाड्यातील दीपा पारधी ही २२वर्षीय तरुणी करीत आहे ...
महिलांचा कमी जन्मदर असणाऱ्या शहरांमध्ये पनवेलच्या सिडको कार्यक्षेत्राचा देशात ८ वा क्रमांक आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. ...
श्रीमंत तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात पनवेलचा नावलौकिक आहे. याठिकाणच्या नोकरदार महिलांची संख्या तब्बल ३८, २६३ आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयी- सुविधा मात्र नगण्य आ ...
झपाट्याने विकास होणारे शहर अशी ओळख असलेल्या पनवेल शहरातील महिला साक्षरतेचे प्रमाण मात्र कमी असल्याचे पहायला मिळते. तालुकानिहाय महिला साक्षरतेचे प्रमाण पाहिले असता एकूण ८५.८९ टक्के ...