महापालिका प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता यादव यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे. ...
ऐरोली येथील वितरणच्या पॉवर हाऊसमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. आगीमध्ये त्या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असून, थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. ...
सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप केले आहे. परंतु यापैकी अनेक भूखंडांना केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्याचा विळखा पडला आहे ...
उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे ...
संतापाच्या भरात नव्हें तर पद्धतशीरपणे बेत आखूनच हसनैन वरेकरने आपल्या परिवारातील १४ जणांची हत्या केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...
पाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे. ...