Navi Mumbai (Marathi News) तुर्भे एपीएमसी येथील शीतगृहात काम करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. ...
असह्य उकाड्यात शरीराची झीज भरून काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमांसाठी यंदा एकच घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रि या गेल्याच महिन्यात पूर्ण झाली आहे. ...
शहरात एकूण ८0 दगडखाणी आहेत. दगडखाणीत मागील २५ वर्षांत झालेल्या अपघातांत जवळपास १३0 मजुरांचे बळी गेले आहेत. ...
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन बेवारस मृतदेह आढळले आहेत. ...
खोटे दस्तावेज बनवून त्याच्या सहाय्याने तीन नामांकित बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना तळोजा परिसरात घडलेली आहे. ...
सिडको वसाहतीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरविण्यात येणार आहे. ...
प्रस्तावित पनवेल महापालिकेबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल तयार झाला आहे. ...
डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेणाऱ्या नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. ...
राज्य सरकारचे सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोत जवळपास ५२ टक्के अनुशेष भरावयाचा बाकी आहे. ...