एमआयडीसीमधील मालमत्ता कराची थकबाकी का वसूल केली नाही, उद्योजकांच्या युनियनसाठी काम करू नका, पालिकेसाठी काम करा, वातानुकूलित मुख्यालयात फाईलचे ढिगारे ...
मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ...
पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणीटंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य आराखड्यामध्ये ३६ गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. गाव-वाड्यांवरील ...
एमआयडीसीच्या जमिनीवर वसलेल्या यादवनगरमधील अतिक्रमणाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परप्रांतीयांनी सरकारी ...
पनवेल महानगरपालिकेबाबत शासकीय यंत्रणाही सकारात्मक आहे. त्याचबरोबर तक्का येथे भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव असून याकरिता पनवेल नगरपालिकेच्या ...
राज्यातील दुष्काळाच्या भीषण समस्येने मराठवाडा, विदर्भातील अनेक कुटुंबीयांनी नवी मुंबई शहराची वाट धरली आहे. हाताला कामे मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबातील ...
मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यामधील तब्बल ११ लाख ८९ हजार कुटुंबीयांकडे बँक खातेही नसल्याचे निदर्शनास आले आहे. रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या कष्टकऱ्यांना ...
नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोने आपल्या ...
अतिक्रमण प्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तीन नगरसेवकांना पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांची बदली झाल्याने २९ एप्रिलला ...
पनवेल महापालिकेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंबोली, कामोठे तसेच पनवेल परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी प्रस्तावित महापालिकेचे ...