बस भाड्यात कपात करणार, ही भाजपाची घोषणाबाजी अखेर धूळफेकच ठरली़ बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़ ...
खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे आंतरराज्यीय बस टर्मिनस उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या ...
तळोजा औद्योगिक वसाहतीत असणाºया डम्पिंग ग्राऊंड व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या दोन प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या दोन प्रकल्पांविरोधात मंगळवारी भव्य मोर्चाचे ...
महापालिकेमधील एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. रखडलेल्या कामांमुळे प्रकल्पांचा खर्च दुप्पट होत असून त्यामुळे अंदाजपत्रकही कोलमडू लागले आहे. ८३ कोटी रूपये खर्च करून ...
बारा-पंधरा तास बंदोबस्त, सतत कामाचा ताण यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच वेळेवर वेतन होत नसल्याने नवी मुंबई पोलिसांमध्ये नाराजी होती. ...
आग्रोळी गावात महापालिकेच्या वतीने समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराला कै. लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित ...
शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत ...
मुंबई मेट्रोची भाववाढ पुन्हा टळली आहे. मेट्रो भाववाढीच्या याचिकेवरची सुनावणी २० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे. ...
हार्बर मार्गावर पहिली बारा डबा लोकल धावली असतानाच या मार्गावरील सर्व लोकल बारा डबा आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नवीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याआधी जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ...