स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानानिमित्त महापालिकेने झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण या मोहिमेविषयी ...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिडको वसाहतीतील कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरला असून प्रचंड दुर्गंधी येत आहे, तर नवीन पनवेलमध्ये कचऱ्याच्या गाड्याही ...
पनवेल परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात ...
मोडकळीस आलेल्या इमारतींना सरकारने अडीच एफएसआय देण्याची घोषणा करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. धोकादायक इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी जवळपास दहा प्रकल्प पालिकेकडे ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या ...
सीबीडीमधील मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीची पुनर्बांधणी करण्याचा प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागणार आहे. सिडकोने मागितलेले २ कोटी ८० लाख रूपये ...
नेरूळ सेक्टर ६ येथील उद्यानामध्ये खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. घसरगुंडीजवळ असलेल्या दगडांमुळे गत आठवड्यात चार मुले जखमी झाली आहेत. याविषयी तक्रार करूनही ...
तालुक्यातील नेरेपाडा व आदई येथे दीड महिन्यापूर्वी महावितरणकडून नवीन विजेचे खांब देण्यात आले आहेत. मात्र हे खांब बसविण्यासाठी महावितरणला अद्याप मुहूर्त न मिळाल्याने तसेच पडून आहेत. ...
फळ मार्केटमधील निर्यातभवन इमारतीमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. स्वच्छतेचे सर्व निकष धाब्यावर बसविले जात आहेत. विदेशात पाठविण्यात येणारा आंबा पॅकिंग ...
मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ...