मानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे ...
दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. तापमान वाढल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. ...
महाड तालुक्यातील निगडे फणसेकोंड येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या डेंग्यूचा फैलाव सुरूच आहे. डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांनी ...
नागरिकांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या येथील कोकण युवा प्रतिष्ठानने आता पाणीबचतीचे धडे देण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्याचा संकल्प केला आहे. ...
पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली ...
बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या आत्महत्येनंतर नैना क्षेत्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या परिसरातील अतिक्रमणांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही ...
नैना क्षेत्रात बांधकाम प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मागील दोन वर्षांत प्राप्त झालेल्या एकूण अर्जाचा कागदपत्रांसह तपशील जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...