नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळपाडा येथील एका बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे ५३ हजार ५०० रु पयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या महाड तालुक्यातील गोठे दासगाव असा ५० गाव-वाडीवस्तीतील नागरिकांचा होडी प्रवास बंद झाला आहे. कारण मार्चअखेर या सावित्री नदीतील होडीने वाहतूक करण्याचा ठेका संपला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत पक्षाने व्हीप (पक्षादेश) बजावूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग ४० मधील नगरसेवक परशुराम म्हात्रे अनुपस्थित राहिले ...
राज्यभरातून चोरीला गेलेल्या ट्रकची धुळ्यामध्ये विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विल्हेवाट लावलेल्या ट्रकचे इंजीन व इतर पार्ट पुन्हा कुर्ला तसेच तळोजा परिसरात विकले जायचे. ...
राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार हेमंत नागराळे हे आता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील ...
ठाणे - बेलापूर रोडवर दिघा येथे अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम आठ वर्षांपासून रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ अतिक्रमण हटवून रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते ...
पनवेल तालुक्यात स्वस्तात घर बांधून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात तालुका पोलीस ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ...