लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरा देवास प्रयोग - Marathi News | Use of Dewas for Rainwater Harvesting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरा देवास प्रयोग

रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मध्यप्रदेशातील देवास या शहरातील नागरीकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी फिल्टरपध्दत स्वीकारली ती कमी खर्चाची आणि दिर्घकालीन उपयोगाची आहे. ...

कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला - Marathi News | Kalamboli flyover is open for traffic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

राष्ट्रीय महामार्ग ४ वर तळोजा एमआयडीसी यांना जोडणारा ९९१ मीटर लांबीचा उड्डाणपूल शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ...

वाशी खाडीपुलाखाली आढळला मृतदेह - Marathi News | The bodies found in Vashi creek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशी खाडीपुलाखाली आढळला मृतदेह

मुंबईच्या भुलेश्वर परिसरातून दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह वाशी खाडीत आढळून आला आहे. ...

नेरूळमधील इमारतीवर कारवाई - Marathi News | Action on Nerul Building | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेरूळमधील इमारतीवर कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. ...

कामोठेत दोन चाळी जमीनदोस्त - Marathi News | Kamothet two chawls fall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामोठेत दोन चाळी जमीनदोस्त

सिडकोने शुक्र वारी अतिक्र मणविरोधी मोहीम हाती घेवून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दोन चाळी जमीनदोस्त केल्या. ...

कशेडी घाटात अपघात; दोन महिला ठार - Marathi News | Accident in Kasadi ghat; Two women killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कशेडी घाटात अपघात; दोन महिला ठार

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यात मृत्यू झाला ...

रेल्वेतून उडी मारून तरुणीची आत्महत्या - Marathi News | The girl's suicide by jumping off the train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेतून उडी मारून तरुणीची आत्महत्या

धावत्या रेल्वेतून उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी नेरुळ येथे घडली. ...

दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a bike accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकी अपघातात एक ठार

पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. ...

सराईत सोनसाखळी चोराला अटक - Marathi News | Saraiat Sonasakhali thieves arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सराईत सोनसाखळी चोराला अटक

गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे ...