सरकारने रायगड जिल्ह्यात सुमारे ५६ नवीन शाळांना, तर २७ शाळांचा दर्जा वाढविण्यास मान्यता दिली आहे. मात्र या शाळांना सरकार कोणत्याही प्रकारचा निधी अथवा अनुदान देणार नाही. ...
चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात आहे. ...
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर, मेट्रोचा अधिकाधिक विस्तार करण्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कल असून ...
विनापरवाना डान्स सुरू असलेल्या सिल्वर पॉइंट या डान्स बारवर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत बार मालकासह २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेला कंटाळलेल्या नवी मुंबईकरांना रविवारी पावसाचा आनंद लुटता आला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिल्याच आठवड्यात मान्सून बरसणार होता ...
राज्य विमा कामगार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे. असे असतानाही तीन धोकायदाक इमारतींमधील रहिवाशांना चौथ्या ...
पुणे गाठण्यासाठी आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवासीयांची गैरसोय थांबविण्यासाठी मार्च २0१४ पर्यंत एलटीटी-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करीत होते ...