Navi Mumbai (Marathi News) तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे. ...
महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांनी पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ...
पेंधर येथे खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे सिडकोचे नियोजन पुरते फसले आहे ...
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहाही नद्यांच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दमदार पजर्न्यवृष्टी झाली आहे ...
नागरिकांना सर्व सुविधा सहज उलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी’ हा संकल्प घेऊन खारघर जिमखाना यांच्या वतीने रविवारी खारघर मान्सून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ...
पालिका अतिक्रमण तोडण्यात मग्न असल्याने साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याची टीका आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. ...
नागरिकांनी ओला - सुका कचरा वेगळा केला नसल्याचे कारण देत घनकचरा व्यवस्थापनाने चार दिवस शहरातील कचरा उचलला नाही ...
जर शिवसेना आमचे साहित्य जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला ...
दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो म्हणजे दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची खिल्ली उडवली. ...