कोर्टाने ताशेरे ओढले असताना पण सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आरोपीचा नाही. ती व्यक्ती दुसरीच आहे. फक्त नावात साधर्म्य आहे. विनाकारण बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदे यांची जाहीर माफी मागावी. असे मुख्यमंत्री म्हणाले ...
'चेकमेट सव्र्हिसेस' या खासगी वित्त कंपनीत काही दिवसांपूर्वी एका कर्मचा:याकडून 25 हजारांची रोकड असलेली बॅग गहाळ झाली होती. ही बॅग गहाळ करणारा कंपनीचा ...
‘फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो. शब्दांपेक्षा या इमोजींच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे सोपे होत आहे ...