Navi Mumbai (Marathi News) ५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. ...
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ग्राहकांना दिलासा. ...
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. ...
मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. ...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे. ...
आजम खान अफजल खान पठाण (५८, रा. मलकापूर पांगरा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. ...
याशिवाय स्वच्छतेसाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असून, वेळ पडल्यास उपचारांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...
या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संखेने मराठा बांधव पनवेलमध्ये एकवटणार आहे. ...
वाशी टोलनाक्यावर थरारनाट्य ...
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. ...