लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या - Marathi News | Husband's suicide by killing his wife as he was not a child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

लग्नाला सहा वर्षे उलटूनही मुल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली ...

३ रस्ते तब्बल २४ वर्षे कागदावरच... - Marathi News | 3 roads in 24 years on paper ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ रस्ते तब्बल २४ वर्षे कागदावरच...

विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत खुद्द महापालिका प्रशासनच उदासिन असल्याचे ताजे प्रकरण उजेडात आले आहे़ १९९१ च्या विकास आराखड्यात जोगेश्वरीत प्रस्तावित तीन रस्ते तब्बल २४ वर्षे कागदावरच ...

शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार - Marathi News | BJP boycott on Shiv Sena's program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र शिवसैनिकांनी फाडल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आज बहिष्कार टाकला़ ...

कळंबोलीतील उद्यानाची दुरवस्था - Marathi News | Ground Flooring in Kalamboli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कळंबोलीतील उद्यानाची दुरवस्था

कळंबोली वसाहतीतील करवली चौकातील उद्यान आणि स्मृती गार्डनची सध्या दुरवस्था झाली आहे. ...

मसाला व्यापाऱ्यांकडे साठा परवाना नाही - Marathi News | Masala traders do not have stock licenses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मसाला व्यापाऱ्यांकडे साठा परवाना नाही

अतिक्रमणामुळे चर्चेत असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला व्यापारी पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत. ...

चिमुकल्या नेत्यांची आगळी निवडणूक - Marathi News | Ugly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिमुकल्या नेत्यांची आगळी निवडणूक

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ...

रमजाननिमित्त सुक्या मेव्याला वाढती मागणी - Marathi News | Increasing demand for dried corn on Ramadan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रमजाननिमित्त सुक्या मेव्याला वाढती मागणी

पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजाननिमित्त बाजारात सुक्या मेव्याला वाढती मागणी आहे. ...

शौचालयाच्या बांधणीवरून नगरसेवकाने केली मारहाण - Marathi News | Corporators killed the toilets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शौचालयाच्या बांधणीवरून नगरसेवकाने केली मारहाण

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल नगर परिषदेतर्फे बांधण्यात येत असलेल्या शौचालयावरून मारामारी होऊन त्याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली ...

तेरणा शाळेवर शिवसेनेचीही धडक - Marathi News | The Shiv Sena also attacked the school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेरणा शाळेवर शिवसेनेचीही धडक

नेरूळमधील तेरणा शाळेतील फीवाढ व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याच्या सक्तीविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. ...