लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

माथाडी कामगारांना थेट पणनमध्येही प्राधान्य - Marathi News | Priority of direct marketing of Mathadi workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माथाडी कामगारांना थेट पणनमध्येही प्राधान्य

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदीत कामगारांना थेट पणन धोरणामध्येही स्थान दिले जाईल. ...

माथेरान घाटात दरड कोसळली - Marathi News | Matheran Ghat decreased the rift | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माथेरान घाटात दरड कोसळली

जोरदार पावसामुळे माथेरान घाटात रस्त्यावर जुमापट्टी परिसरातील मुख्य चढणीवर रविवारी सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली. ...

धरणांच्या पातळीत वाढ - Marathi News | Increase in the level of the dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणांच्या पातळीत वाढ

पावसामुळे उरण शहर, ग्रामीण आणि औद्योगिक भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई, पुनाडे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. ...

घणसोलीत रिक्षाचालकांनी बळकावले रस्ते - Marathi News | Roads captured by rickshaw drivers in Ghansoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घणसोलीत रिक्षाचालकांनी बळकावले रस्ते

रिक्षाचालकांनी रस्त्यावरच सुरू केलेल्या अनधिकृत थांब्यामुळे घणसोलीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. ...

जिवंतपणी आम्ही सोसतोय मरणयातना - Marathi News | We live asleep while we are sleeping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिवंतपणी आम्ही सोसतोय मरणयातना

इमारतीमधील स्लॅबचा भाग पडण्याच्या घटना वारंवार घडतात. यामध्ये अनेक रहिवासी जखमी झाले आहेत. ...

इस्टेट एजंटला अटक - Marathi News | The estate agent was arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इस्टेट एजंटला अटक

विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका इस्टेट एजंटला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. ...

इफेड्रीन: गुजरातच्या माजी आमदारासह नातेवाईकांची कसून चौकशी - Marathi News | Ephedrine: A thorough investigation of relatives and relatives of former MLAs of Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इफेड्रीन: गुजरातच्या माजी आमदारासह नातेवाईकांची कसून चौकशी

सुमारे एक टन तीनशे किलोच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी वॉन्टेड आरोपी किशोर राठोड हा केनियात गेला होता, याला पुष्टी देणारा जबाब गुजरात येथून आलेल्या त्याच्या आई वडीलांनी ठाणो पोलिसांना दिला आहे. ...

बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन - Marathi News | 16 women escape from Bathroom window, Chembur women's correctional home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन

न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या १६ महिला सुधारगृहातून पळून गेल्याची घटना शनिवारी चेंबूर येथे घडली आहे. ...

हॉटेल्स २४ तास खुली ठेवू द्या! - Marathi News | Let hotels stay open for 24 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉटेल्स २४ तास खुली ठेवू द्या!

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ह्यमॉडेल शॉप्स अ‍ॅन्ड एस्टॅब्लिशमेंट्सह्ण विधेयकाची अंमलबजावणी राज्यांतही व्हावी, म्हणून हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने चार राज्यांच्या सरकारला निवेदन दिले आहे ...