कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मुद्रांक शुल्काच्या मुद्द्यावर चांगलीच गाजली. मागील तीन वर्षांत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या मुद्रांक शुल्क ...
राष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेले पालिकेचे ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र वादग्रस्त ठरू लागले आहे. केंद्र संचालिकांची मनमानी सुरू असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा ...
शासनाच्या निर्णयानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब सुरू करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोमवारी या लॅबचे अनावरण करण्यात आले. ...
राज्यभरात 42 ठिकाणी सुरू होणा:या सायबर लॅबपैकी ठाणो ग्रामीण पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी या लॅब कार्यान्वित झाल्याने दोन्ही ठिकाणच्या 21 वर्क स्टेशन्सच्या माध्यमातून ...
मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारत कोसळण्याचा धोका वाढला आहे़ दक्षिण मुंबईत अशा काही घटना गेल्या दोन आठवड्यात घडल्या़ तसेच भिवंडीमध्येही दोन इमारत कोसळून निष्पाप ...