महापालिकेमध्ये आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नाही. अधिकारी - कर्मचारी दहशतीखाली वावरत असून, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा ...
भरतीचे पाणी शहरात येवू नये यासाठी शहरात खाडीकिनारी ११ होल्डिंग पाँड बांधले आहेत. परंतु मँग्रोज व गाळामुळे पाँडचा आकार कमी होत चालला आहे. मँग्रोजमुळे साफसफाई करण्यामध्ये ...
तुम्ही दुचाकीवर कामानिमित्त बाहेर पडत आहात, सावधान! हेल्मेट, खिशात वाहनपरवाना, दुचाकीचे आरसी बुक आणि विमा अशी कागदपत्रे जवळ ठेवा. कळंबोली वाहतूक पोलीस ...
पाणीप्रश्नावर लक्षवेधी असतानाही आयुक्त सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाण्यासारख्या महत्त्वाच्या ...
मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न ...