Navi Mumbai (Marathi News) पोलिसांच्या सतर्कतेमुळे घणसोली येथील फायनान्स कंपनीवरील दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. ...
मध्य रेल्वेने पनवेल - पेण मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर दररोज सकाळ - संध्याकाळ गाडी सोडून प्रवाशांना दिलासा द्यावा ...
कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार ...
महापालिकेने शहरात कोट्यवधी रूपये खर्च करून बस डेपो, सामाजिक सुविधेच्या इमारती बांधल्या आहेत. ...
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून ३० मीटर अंतरावर खोल समुद्रात दोन दिवसांपूर्वी बोट बुडाली होती. त्यातील १४ मच्छीमारांची सुखरूप सुटका झाली ...
फायनान्स कंपनीवर दरोडा टाकून २३ किलो सोने लुटणाऱ्या नाडर टोळीच्या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमध्ये उडता पंजाबची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. ...
मुंबईपासून ३० नॉटीकल मैल अंतरावर दत्त साई ही बोट बुडाली आहे. खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी ही बोट बुडाली. या बोटीत १७ मच्छिमार होते त्यापैकी १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ...
मुलुंडमध्ये ७ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
साकीनाका मेट्रो स्थानकावर उदय मिश्रा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे मेट्रोसेवा मागील दीड तासापासून विस्कळीत झाली होती. ...