लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
'नमो चषक २०२४' क्रिकेट स्पर्धेत तुर्भे संघाची बाजी - Marathi News | turbhe team won the namo cup 2024 in cricket tournament in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'नमो चषक २०२४' क्रिकेट स्पर्धेत तुर्भे संघाची बाजी

आराध्या ११ शहाबाज दुसऱ्या क्रमांकावर. ...

बगैर नंबरप्लेटच्या गाडीमुळे उलगडली हत्या; नवी मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | Murder exposed by car without number plates; Action of Navi Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बगैर नंबरप्लेटच्या गाडीमुळे उलगडली हत्या; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

गोव्यातील हत्येच्या गुन्ह्यातील दोघांना अटक ...

अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा - Marathi News | Finally started! Special MEMU service of Konkan Railway between Panvel-Ratnagiri | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्रवाशांची गैरसोय दूूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित ... ...

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा - Marathi News | Drawing competition for public awareness under National Road Safety Mission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा

 या जनजागृती मोहीमेत पोलीस शिपाई मयूर पाटील व  मोरू नारायण म्हात्रे विद्यालयातील  शिक्षक, कर्मचारीही सहभागी झाले होते. ...

कोकण रेल्वेचा दोन दिवस पाच तासांचा मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल - Marathi News | Konkan Railway's two-day five-hour megablock; Partial change in schedule of three trains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा दोन दिवस पाच तासांचा मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल

या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. ...

जप्तीचे संकट टळल्याने सिडकोने सोडला सुटकेचा नि:श्वास; अलिबाग न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | CIDCO heaves a sigh of relief as confiscation crisis averted High Court Stays Alibaug Court Order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जप्तीचे संकट टळल्याने सिडकोने सोडला सुटकेचा नि:श्वास; अलिबाग न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

अलिबाग न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटच्या आदेशाविरोधात सिडकोने मंगळवारी उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे धाव घेतली होती. ...

पनवेलची १२० वर्ष ऐतिहासिक राईसमिलचे चित्र जहांगीर आर्ट गँलरीत   - Marathi News | Picture of panvel's 120 year historic rice mill at jahangir art gallery | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलची १२० वर्ष ऐतिहासिक राईसमिलचे चित्र जहांगीर आर्ट गँलरीत  

युवा चित्रकार केविन डायसच्या चित्रांची राष्ट्रीय कला प्रदर्शनात निवड. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचा समारोप - Marathi News | Concluding lecture series organized for class 10th students in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचा समारोप

कार्यक्रमाचा सांगता समारंभ नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. ...

चार दिवसात पाच मोबाईलचोरटे अटक, रेल्वे पोलिसांची कामगिरी - Marathi News | Five mobile phone thieves arrested in four days, action of railway police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार दिवसात पाच मोबाईलचोरटे अटक, रेल्वे पोलिसांची कामगिरी

रेल्वेत मोबाईलचोरी करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका ...