केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे आणि वऱ्हाळा तलाव यांचा समावेश आहे. ...
फॉरेक्स ट्रेडिंगचा बहाण्याने कोट्यवधींची बेकायदेशीर गुंतवणूक करून घेणाऱ्या एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. याप्रकरणी दोन दलालांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून इतरही दलालांची माहिती समोर आली आहे. ...
मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. ...
यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. ...
याशिवाय झोपडपट्टी भागात २०११ पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांनासुद्धा ‘मागेल त्याला नळजोडणी’ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यामुळे १३६४ वैयक्तिक नळजोडणींच्या संख्येत वाढ झाली आहे. ...