मध्यान्ह भोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे ११ कोटी ८७ लाख ८ हजार रु पयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनावाचून वंचित राहणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. ...
गर्ल्स हॉस्टेलचा शोध सुरू असतानाच एलटी मार्गच्या जमुना इमारतीची माहिती हाती लागली. १९१९ सालची ही जीर्ण इमारत. घराच्या शोधात याच इमारतीच्या प्रवेशद्वारावरचा केअर टेकर चौथ्या मजल्यावरील प्रशस्त हॉस्टेलची माहिती देतो ...
दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे ...
पनवेल व उरण परिसरामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी सुविधाच नाही. यामुळे बेवारस मृतदेह नवी मुंबई महापालिकेच्या शवागारामध्ये ठेवावे लागत आहेत. ...
पनवेल नगरपरिषदेचे रूपांतर १ आॅक्टोबर २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील पहिल्या महानगरपालिकेत झाले. १५० वर्षे जुन्या नगरपरिषदेचे रूपांतर पालिकेत झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे ‘बोधचिन्ह’ हे लोकसहभागातून व्हावे ...
घाटकोपरमधील साई दर्शन इमारत कोसळल्याने नवी मुंबईमधील ३१५ धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेरूळमध्ये स्लॅब कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी प्रकरणातील आरोपी माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांनी शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यां ...