शिवसेना सचिव व होम मिनिस्टरफेम भावोजी आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने दादरमधील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे ...
नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (संलग्न नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीने २९ व ३० जुलै रोजी पनवेलमधील आद्य क्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह ...
मतदार यादीतल नाव आयोगाने वगळल्याने भाजपाच्या एक तर शिवसेनेच्या दोघा महिलांची उमेदवारीच संपुष्टात आली आहे. या तिन्ही महिलांची उमेदवारी निश्चित मानली जात होती व त्यांनी प्रचारही सुरू केला होता ...
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे ते ३१ जुलैपर्यंत लावावेत, असे आदेश राज्यपाल व कुलपती विद्यासागर राव यांनी दिले आहेत. ...
भारती विद्यापीठाच्या सांगली येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पनवेल शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मांडलेल्या प्रभागनिहाय समित्यांच्या ठरावाला सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. पनवेल महानगर पालिकेची महासभा गुरुवारी पार पडली. ...
सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो कोच खरेदी केले जाणार आहेत. याला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे ...
शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ चर्चिला जात आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेचा अभाव आणि सत्ताधारी व विरोधकांतील साठमारीचे राजकारण यामुळे हा प्रश्न आणखी किचकट बनला आहे ...
खारघरनंतर आता कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरनी जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींची गर्दी वाढत असून, पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. ...
गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी परिमंडळ एकने धडक मोहीम सुरू केली आहे. एका महिन्यामध्ये तब्बल १४ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. चोरी, घरफोडी, मारामारीचे गंभीर गुन्हे असणाºयांचा उपद्रव शहरवासीयांना होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. ...