देशभर डाळींसह कडधान्याचे बाजारभाव गडगडले असून गेल्यावर्षी घाऊक बाजारपेठेत १०० ते १२५ रुपये किलो दराने विकल्या जाणा-या डाळींचे दर यंदा ६० ते ७० रुपयांवर आले ...
उच्च न्यायालय व राज्य शासनाचे आदेश धाब्यावर बसवून, पनवेल परिसरातील उड्डाणपुलांखाली अनधिकृत पार्किंग सुरू आहे. भंगार दुकानांसह, पोलीस चौक्या व भिकाºयांनी पुलाखाली अतिक्रमण केले आहे. ...
ऐरोलीतील सेक्टर-१मध्ये असलेले जुने वडाचे झाड अविरत कोसळणाºया पावसामुळे रस्त्याच्या कडेला झुकले आहे. कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे ...
उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. ...
खारघर शहराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागलेले आहे. महागड्या गाड्या, दुचाकी, अवजड वाहनांची शहरात नेहमीच वर्दळ असते. असे असले तरी खारघर वाहतूक पोलीस शाखा अद्याप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रतीक्षेत आहे ...
माहिती अधिकार कार्यकर्त्यांची व्यक्तिगत माहिती गोळा करत बसण्यापेक्षा, रायगड जिल्हा परिषदेने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर का दिले नाही? ...
मुंबईतील चेंबूर परिसरातील गॅस कंपनीतून लिक्वीड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टॅँकरमधून घेऊन अलिबाग तालुक्यातील साळाव येथील गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पोहोच करण्याकरिता दिला असता ...