लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागातील पालिका शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी उत्तम बबरूवान कांबळे या विद्यार्थ्याला बॅडमिंटनसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ...
महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागातील पालिका शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी उत्तम बबरूवान कांबळे या विद्यार्थ्याला बॅडमिंटनसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ...
सुनियोजित शहराचा डिंगोरा पिटणाºया नवी मुंबईमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. यादव व सुभाष नगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल दोन हजार विद्यार्थी ...
मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी ...
देशभर डाळींसह कडधान्याचे बाजारभाव गडगडले असून गेल्यावर्षी घाऊक बाजारपेठेत १०० ते १२५ रुपये किलो दराने विकल्या जाणा-या डाळींचे दर यंदा ६० ते ७० रुपयांवर आले ...