लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत - Marathi News | Expertists help prevent cyber crime | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी ...

जखमी अद्याप उपचाराच्या प्रतीक्षेत - Marathi News | The injured are still waiting for therapeutic | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जखमी अद्याप उपचाराच्या प्रतीक्षेत

रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. ...

घरफोडीच्या घटनांत वाढ - Marathi News | Increase in burglary cases | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरफोडीच्या घटनांत वाढ

काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडीच्या दिवसाला सरासरी पाच घटना घडत आहेत. मागील पंधरा दिवसांत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीच्या तीनशेच्या जवळपास घटनांची नोंद झाली आहे. ...

माजी पालकमंत्र्यांच्या खैरणे, बोनकोडे गावातील खड्डे बुजवले - Marathi News | The former Guardian Minister of Khairane, Bankode village potholes were created | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माजी पालकमंत्र्यांच्या खैरणे, बोनकोडे गावातील खड्डे बुजवले

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या खैरणे बोनकोडे गावातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले होते. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविले असून, ...

उद्यानाला वीजपुरवठ्यासाठी आयुक्तांना साकडे - Marathi News | Commissioner for the construction of electricity to the garden | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्यानाला वीजपुरवठ्यासाठी आयुक्तांना साकडे

शहरातील प्रभाग ४ येथील सेक्टर १९ मधील उद्यानात वीजपुरवठा तत्काळ देण्यात यावा, अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल, ...

नवी मुंबईत अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या, मृतदेहाचे तुकडे भरले बॅगेत - Marathi News | An unknown woman thrips and murders her | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या, मृतदेहाचे तुकडे भरले बॅगेत

एका २५ वर्षीय अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी या तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते बॅगेत भरून, त्याची पामबीच मार्गावरील करावे गावानजीक विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार ...

महापे-शिळ रस्त्याबाबत शासकीय प्राधिकरणांत संभ्रम - Marathi News | The confusion in the government authority about the high-rise road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापे-शिळ रस्त्याबाबत शासकीय प्राधिकरणांत संभ्रम

महापे-शिळ रस्ता नक्की राष्ट्रीय महामार्ग आहे, की राज्य महामार्ग, तो कोणाच्या मालकीचा आहे, याबाबत संबंधित प्राधिकरणांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. ...

एपीएमसीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट - Marathi News | Structural audit of all the buildings in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट आवारामधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट यापूर्वीच केले आहे. याशिवाय संपूर्ण फळ बाजारातील इमारतींचे आॅडिट करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. ...

पनवेल-सायन महामार्गावरील सबवे पाण्यात - Marathi News | Subway on Panvel-Sayan highway in water | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल-सायन महामार्गावरील सबवे पाण्यात

पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कळंबोली, कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. ...