लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सायन - पनवेल महामार्गावर मानखुर्दमध्ये टँकर पलटी झाल्यामुळे नवी मुंबईतील सानपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ...
पनवेल तालुका व इतर परिसरातील इमारतीमध्ये व चाळीमध्ये स्वस्तात घर देतो, असे सांगून अनेक भामट्या बिल्डरांनी गेल्या तीन वर्षांत हजारो ग्राहकांना कोट्यवधी रु पयांना चुना लावला आहे. ...
पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली असली तरी सिडको वसाहती अद्याप हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्यामुळे आजही नोडल एजन्सी म्हणून पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी सिडकोचीच आहे. ...
भरधाव वेगात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
श्वानदंशामुळे दोघांचा मृत्यू व सात जण जखमी झाल्यामुळे रानसईतील सहा आदिवासी पाड्यांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ...
बंदी असतानाही पांडवकड्यावर गेलेला अस्लम महम्मद शेख (१९) याचा बुडून मृत्यू झाला. तो मानखुर्द येथून आपल्या दोन मित्रांसह सोमवारी पांडवकडा धबधब्यावर फिरण्यास आला होता. ...