लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चोवीस तास महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दक्ष राहणाºया शीघ्र कृती दलाच्या जवानांना सण-उत्सवासाठी सुटी मिळत नाही. त्यांना ‘लोकमत’ सखी मंचच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी राख्या बांधून बंधुत्वाचे नाते जोडले. ...
नेत्रदानाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याकरिता पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली. ...
शहरातील गांजा विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आलेल्या अंबरनाथ व पुणे येथील गांजामाफियांना नेरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३९ किलो गांजा जप्त केला आहे. ...
हुक्का पार्लर चालविणाºयांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांमध्ये ४ ठिकाणी छापा टाकला आहे. एक वर्षामध्ये ८ हुक्का पार्लरवर कारवाई केली असून, तब्बल ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
नेरूळ पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यावर गुरुवारी छापा टाकून वर्षातील सर्वात मोठा साठा जप्त केला आहे. ५० ते १०० किलोच्या दरम्यान गांजा सापडला असून एक वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. ...
रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास आढळल्याची घटना खारघरमधील कोपरा गावात गुरुवारी घडली. रोहिदास गायकर यांच्याबरोबर हा प्रकार घडला आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरसारख्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईकरांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ...