लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. मात्र घारापुरी बेटावरील हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अतिप्राचीन शिवलिंगाचे प्रवेशद्वार सोमवारीच बंद ठेवले जात आहे. ...
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे रविवारी पहाटे वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोलने भरलेला टँकर औरंगाबादकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उलटला. त्यानंतर टँकरमधील पेट्रोल नाल्यात मिसळून त्यातून ...
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला गती येऊ लागली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने एका वर्षामध्ये तब्बल ३४ गुन्हे दाखल करून, ४४ माफियांना गजाआड केले आहे. ...
कासाडी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडत असलेला टँकर खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील दुकाने सजली असून, गेल्या दोन दिवसांपासून तरुणांनी खरेदीसाठी गिफ्ट शॉपमध्ये ...
९ आॅगस्टला मुंबईमध्ये निघणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये बलिदान दिले होते. ...
अडवली भुतावलीमध्ये शेकडो एकर जमिनीवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजच्या प्रश्नाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार मंदा म्हात्रे यांनी आदिवासींसह शेतक-यांवर अन्याय करणा-या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...