लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठा आरक्षण हा माथाडी कामगारांसाठी जिव्हाळ्याचा विषय. १९८२ मध्ये आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी जीवनयात्रा संपविली. नेत्याचे शेवटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार सदैव पाठपुरावा करत राहिले. ...
आॅनलाइन एमएलएमच्या माध्यमातून घरबसल्या कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटीजी इन्फो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
सध्या श्रावण महिना सुरू असून हा महिना हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, दहीहंडी, पतेती, पिठोरी अमावस्या, पोळा आदी सण येत असून भाद्रपदामध्ये गणपती, हरितालिका, ऋ षिपंचमी, दुर्गाष्टमी हे उत्सव साजरे होणार आहेत. ...
एमएमआरडीएने विविध ठिकाणी राबवलेल्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेतील लाभ पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी होणार आहे. पनवेलमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी शासनाने एमएमआरडीएच्या साहाय्याने विकासकांसोबत करार करून भाडेतत्त्वावर गृहनिर्माण योजना राबविली आह ...
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पूर्वसंध्येलाच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातून हजारो नागरिक नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शाळा,महाविद्यालयांसह एपीएमसीमध्ये आंदोलकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपºयातून येणाºया मराठा बांधवांच्या पा ...
‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची श ...
बेलापूरमधील आयटीआयची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नवीन इमारतीचा वापर करण्यात येत नाही. जुन्या इमारतीला खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे ...
प्राची सोनवणे नवी मुंबई : मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. पाश्चिमात्य डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाच्या आगमनाकरिता ढोल-ताशा पथक ...
बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे घर विक्रीला घरघर लागली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढली आहे. परंतु घरभाड्यात होणाऱ्या अनियंत्रित वाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची परवड सुरू आहे ...