लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
निवडणुकीअगोदर पनवेलकरांना स्वतंत्र परिवहन सेवेची प्रलोभने देणाºया सत्ताधाºयांना आता त्याचा विसर पडला आहे. प्रशासनानेही तूर्तास स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाकडून १०० टन डाळ खरेदी करून पैसे न दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. तब्बल ७९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
पनवेल महानगरपालिकेने रस्त्यावर बसणाºया फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे सिडको वसाहती जवळपास फेरीवालामुक्त झाल्या आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्याकरिता अनेकांनी हातगाडीऐवजी लहान टेम्पोत आपला व्यवसाय थाटला आहे. ...
कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे. ...
खारघरमधील एका भूखंडावरील अनधिकृत मार्केटचे उद्घाटन पालिकेच्या अधिकाºयांनी केले असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी केला आहे. खारघर शहरात तात्पुरत्या स्वरूपात सिडकोने फेरीवाल्यांकरिता भूखंड राखीव ठेवलेला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मनपा क्षेत्रामधील ४६२ धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून यामधील तब्बल ३३५ सिडकोच्या जागेवर बांधण्यात आली आहेत. ...
मराठा क्रांती मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेलकरांनी आदरातिथ्याची भूमिका बजावली. राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांची २० हजार वाहने उभी करण्यासाठी विशेष वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. ...
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महामोर्चासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरात ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यरत होते. यामध्ये तरुण स्वयंसेवकांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्ध आखणी, नेतृत्वगुण, एकजुटीचे दर्शन घडले. ...