लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उपवासाच्या एकापेक्षा एक हटके पदार्थांमुळे, श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेºयांमध्ये रंगत आली. पारंपरिकतेची कास धरत, महिलांनी आधुनिकता स्वीकारून चवदार, रुचकर असे उपवासाचे पदार्थ तयार केले. ...
पनवेलमधील गणेश मंडळांना परवानग्या मिळविण्यासाठी आता वारंवार खेटे घालण्याची गरज भासणार नाही. पनवेल महानगरपालिकेने मंडळांना परवानगी देण्यासाठी पोर्टल तयार केले असून आॅनलाइन अर्ज करून परवानगी मिळवता येणार आहे. ...
रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोरअंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील ७८ पैकी ६८ गावे विनाअधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव दिला असून उर्वरित १० गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही. ...
कोप्रोली येथील आयसीटीपीएल कंपनीच्या मनमानीला, प्रकल्पग्रस्तांची कामगार भरती करण्यास टाळाटाळ करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांनी धडा शिकवला. ...
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. ...
पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ...